बेबीकॉर्न पनीर मसाला (Baby Corn Paneer Masala)

बेबीकॉर्न पनीर मसाला साहित्य : 10-12 बेबीकॉर्न पातळ स्लाइस केलेले, 2 टेबलस्पून तेल, 50 ग्रॅम चौकोनी तुकडे केलेले पनीर, 2 कप टोमॅटो प्युरी, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून कसुरी मेथी, पाव टीस्पून जिरे पूड, पाव टीस्पून गरम मसाला पूड. वाटण करण्यासाठी : 10-12 काजू, पाव कप गरम … Continue reading बेबीकॉर्न पनीर मसाला (Baby Corn Paneer Masala)