आवळ्याचं सरबत (Aamla Sarbat)

आवळ्याचं सरबत (Aamla Sarbat)

आवळ्याचं सरबत

साहित्य : 5-6 आवळे, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून आल्याचा रस, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून साखर, पाव टीस्पून लिंबाचा रस.

कृती :
आवळे वाफवून घ्या. त्यातील बिया काढून टाका आवळ्याच्या गरामध्ये साखर, काळी मिरी पूड, आल्याचा रस आणि मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण गाळून घ्या. आवळ्याच्या या पल्पमध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून आवळ्याचं सरबत तयार करा आणि थंडगार सर्व्ह करा.