आवळ्याची चटणी (Aamla Chutney)

आवळ्याची चटणी (Aamla Chutney)

आवळ्याची चटणी

साहित्य : अर्धा कप बिया काढलेल्या आवळ्याचे तुकडे, 1 कप कोथिंबीर, 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची तुकडे, अर्धा टीस्पून आल्याचे तुकडे, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून काळं मीठ, 2 टीस्पून साखर, स्वादानुसार मीठ.

कृती :
मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य आणि अर्धा कप पाणी घेऊन बारीक वाटून घ्या.