चीझच्या 2 वेगळ्या पाककृती (2 Different Cheese Recipes)

राइस अँड चीझ फ्रिटर्स साहित्य : 1 कप शिजवलेला भात, 2 टेबलस्पून किसलेलं चीझ, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून गाजराचा कीस, 2 टेबलस्पून फेटलेलं दही, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार … Continue reading चीझच्या 2 वेगळ्या पाककृती (2 Different Cheese Recipes)