काळ्या बिकिनीवर क्रॉप टॉप घालून रश्मि देसाई दिस...

काळ्या बिकिनीवर क्रॉप टॉप घालून रश्मि देसाई दिसतेय्‌ भलतीच गरम (Rashami Desai Poses In Black Bikini, Sets Internet On Fire)

रश्मि देसाई कधीतरीच इतक्या बोल्ड अवतारात चाहत्यांसमोर येते. पण ती बोल्ड फोटो शूट करते, तेव्हा मात्र इंटरनेटवर आग लावते. अलिकडे ती जरा जास्तच धीट आणि गरम होताना दिसते आहे. मात्र तिच्या चेहऱ्यामध्ये निरागसता आणि गोडवा आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे.

रश्मिने इंटरनेटवर आपले जे फोटो दाखल केले आहेत, ते गतीने व्हायरल होत आहेत आणि ते बघून लोकांची शुद्ध हरपली आहे. रश्मिने काळ्या बिकिनीत एक अत्यंत धीट आणि गरमागरम फोटोशूट केलं आहे. त्यामध्ये तिने या ब्लॅक टू पीसला नेटेड क्रॉप टॉपची जोड दिली आहे. रश्मिने त्यात दिलेल्या पोझेस्‌ देखील अतिशय गरम करणाऱ्या आहेत.

रश्मिचं वैशिष्ट्य असं आहे की, ती बोल्ड आणि पारंपरिक अशा दोन्ही आविर्भावात लोकांची मने जिंकते. आता मात्र तिचा हा बोल्ड अवतार पाहा.

रश्मिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आणि तिच्या सेलिब्रिटी फ्रेंडस्‌ना देखील खूप आवडले आहेत.

रश्मिने आपल्या इन्स्टास्टोरीवर मित्र आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात कुणी तिला मिर्ची म्हटलं आहे, तर कुणी क्युटी व हॉटी म्हटलं आहे.

सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम