पिंक बिकिनी घालून राखी सावंतने दाखवला आपला कमनीय देह; अन् चाहत्यांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलं… (Rakhi Sawant Shares Her Pool Side Photos in Pink Bikini, Asks This Question to The Fans)

ग्लॅमरस इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच प्रकाशझोतात असते. काहीना काही उपद्व्याप करून चाहत्यांच्या संपर्कात राहणं तिला आवडतं. राखी सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते आणि स्वतःचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. राखीची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त असल्याकारणाने राखीने एखादी पोस्ट टाकली, की ती लगेच वाऱ्यासारखी पसरते. आताही राखीने तिचे हॉट फोटो इंटरनेटवर शेअर … Continue reading पिंक बिकिनी घालून राखी सावंतने दाखवला आपला कमनीय देह; अन् चाहत्यांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलं… (Rakhi Sawant Shares Her Pool Side Photos in Pink Bikini, Asks This Question to The Fans)