1 votes, 5 avg
3

प्रश्नमंजुषा

आपले सामान्य ज्ञान पडताळून पाहा. झटपट ही प्रश्नमंजुषा सोडवा.

१. 'श्री 420' चित्रपटातील 'मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिशतानी' हे गाणे कोणी लिहिले?

Question Image

. वूट सेलेक्टवर प्रसारीत होणाऱ्या कोणत्या वेब सिरीजमध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहे?

Question Image

. एक हिंदी म्हण... अब कौन-सा शहर दूर है?

. रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्तिबाण लागल्यानंतर त्यावर कोणी उपचार केला होता?

 

Question Image

. २०११मध्ये आलेला चित्रपट ‘'बॉडीगार्डमध्ये करीना कपूरच्या ऑनस्क्रीन पित्याची भूमिका कोणी साकारली होती?

Question Image

. फिल्म अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वडिलांचे नाव काय आहे?

Question Image

. २०२१ मध्ये आलेल्या तेलगू चित्रपटपुष्पामधील मुख्य नायक कोण आहे?

. एक प्रहर किती तासांचा असतो?

. महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता' असे सगळ्यात आधी कोणी म्हटले होते?

१०. १९८१ मध्ये आलेला चित्रपटउमराव जानमध्ये मुख्य नायिका कोण आहे?

११. ‘गोलियों की रासलीला, राम-लीलाचित्रपटाचे दिग्दर्शक यापैकी कोण आहेत?

Question Image

१२. एका मुलाच्या फोटोकडे पाहत सुरेश अजयला म्हणाला, हा माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. तर सुरेश त्याचा कोण आहे?

१३. महाभारतामधील शकुनिचा वध कोणी केला होता?

Question Image

१४. यापैकी कोणती अभिनेत्रीधक धक गर्लम्हणून ओळखली जाते?

१५. भारतात पहिल्यांदा मेट्रो रेल्वे सेवा कोठे सुरू झाली?

१६. ‘गीतेमध्ये किती अध्याय आहेत?

Your score is

0%

Please rate this quiz