प्रश्नमंजुषा
तुम्हाला स्वतःचे सामान्य ज्ञान तपासून पाहायचे आहे का? तर मग लगेचच ही प्रश्नमंजुषा सोडवा.
१. चारमिनार हे कोणत्या राज्याच्या राजधानीमध्ये आहे?
२. 'कंट्री ऑफ मिडनाइट सन’ या नावाने खालीलपैकी कोणता देश प्रसिद्ध आहे?
३. फिल्म अभिनेता अनुपम खेर यांच्या पत्नीचे नाव काय आहे?
४. मोहन, राधेश्यामचा मुलगा आहे. पूजा मोहनची मुलगी आहे. मोहिनी पूजाची आत्या आहे आणि राजू मोहिनीचा मुलगा आहे. तर नात्याने राजू मोहनचा कोण आहे?
५. ‘तेरी याद दिल से भुलाने चला हूं, कि खुद अपनी हस्ती मिटाने चला हूं’ हे गाणं कोणी गायलं आहे?
६. सध्या सुरू असलेली टी.व्ही. मालिका ‘श्री स्वामी समर्थ’ कोणत्या वाहिनीवर प्रसारित केली जाते?
७. लेकी बोले .... लागे, ही म्हण पूर्ण करा.
८. २००५ मध्ये आलेल्या यापैकी कोणत्या चित्रपटामध्ये सैफ अली खानने शेखर रायचे पात्र साकारले आहे?
९. खालीलपैकी कोणते शहर भूतानच्या राजधानीचे शहर आहे?
१०. राजेश खन्नाचा प्रसिद्ध डायलॉग ‘बाबू मोशाय’ कोणत्या चित्रपटातील आहे?
११. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१२. यापैकी कोणती व्यक्ती अविवाहित नाही आहे?
१३. २०१५ मध्ये आलेल्या ‘शानदार’ चित्रपटामध्ये आलिया अरोराचे पात्र कोणी साकारले आहे?
१४. पंकज कपूरची दुसरी पत्नी यापैकी कोण आहे?
१५. कोणत्या चित्रपटामध्ये राणी मुखर्जीने अंध, बहिरी आणि मुक्या मुलीची भूमिका केली आहे?
१६. भारताचे पहिले रेल्वेमंत्री कोण?
Your score is
Restart quiz
Please rate this quiz