Quiz – 12

0 votes, 0 avg
0

प्रश्नमंजुषा

तुमचे सामान्य ज्ञान तपासा, सोडवा ही प्रश्नमंजुषा.

. गायिका आणि अभिनेत्री सलमा आगा यांचा जन्म कोणत्या देशात झाला?

 

Question Image

. शाहरुख खानचा यापैकी पहिला चित्रपट कोणता?

Question Image

. रामानंद सागर निर्मित रामायणमध्ये अभिनेता सुनील लहरीने कोणती भुमिका साकारली होती?

Question Image

. यापैकी कोणता क्रिकेटर हा भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान झालेला नाही?

Question Image

. १९७६ मधील सिनेमाछोटी सी बातयामध्ये नागेश शास्त्री हे पात्र कोणत्या कलाकाराने साकारलं आहे?

Question Image

. यापैकी एका अभिनेत्याचं टोपण नावचीचीआहे?

. तांडवही वेब सीरिज कोठे प्रसारित केली जाते?

Question Image

. महाभारतातील नकुल हा कोणाचा मुलगा होता?

Question Image

. यापैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमारचा पहिला चित्रपट आला?

Question Image

१०. अक्षरधाम मंदीर हे कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थित आहे?

Question Image

११. पुराणानुसार देवी-देवतांचे गुरु कोणाला मानले जाते?

१२. २०१२ मध्ये आलेल्या 'एक था टायगर' या चित्रपटात अविनाश सिंगची भूमिका कोणी केली होती?

१३. गौरीकडे बोट दाखवत नेहा रोहनला सांगते, “मी तिच्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे.” तर गौरी नात्याने नेहाची कोण लागते?

१४. यापैकी कोणती अभिनेत्री भारतीय नागरिक नाही?

१५. श्री. अमित शहा सध्या कोणत्या पदावर विराजमान आहेत?

Question Image

१६. 'इंडियाज गॉट टॅलेंट' सीझन रिअॅलिटी शोमध्ये खालीलपैकी कोण न्यायाधीश नव्हते?

Question Image

Your score is

0%

Please rate this quiz