Quiz 10

0 votes, 0 avg
2

प्रश्नमंजुषा

थोडेसे डोके खाजवा अन् फाटफट ही प्रश्नमंजुषा सोडवा.

१. 'सावन को आने दो' चित्रपटातील 'चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा' हे गाणे कोणी गायले आहे?

Question Image

. अनिल थडानी हे यापैकी कोणत्या अभिनेत्रीचे पती आहेत?

Question Image

. एक हिंदी वाक्प्रचार - गई भैंस …..?

. रामायणानुसार मांडवी कोणाची पत्नी होती?

Question Image

. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्याअंधा कानूनया चित्रपटामध्ये विजय कुमार सिंह ही भूमिका कोणी साकारली आहे?

Question Image

. यापैकी कोणती व्यक्ती भारतीय नाही आहे?

. २००० साली आलेल्याबिच्छूचित्रपटामध्ये बॉबी देओलचे ऑनस्क्रीन नाव काय आहे?

Question Image

.. तारक मेहता का उल्टा चश्माही मालिका सर्वप्रथम कोणत्या टीवी चॅनल वर प्रसारित झाली.

Question Image

९. ‘हिट विकेट’ शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

१० 'दिल्ली क्राइमवेब सीरीज कोठे प्रसारित होते?

Question Image

११. १९९८ साली प्रदर्शित झालेल्यासत्यामधील भीखू म्हात्रे हे पात्र कोणी साकारले आहे?

Question Image

१२. शेजारच्या काकांनी सोबत आलेल्या व्यक्तीबद्दल राजूला सांगितले, हा माझ्या काकाच्या मामाच्या जावयाच्या पत्नीच्या आत्येचा नातू आहे. तर शेजारील काका आणि त्या व्यक्तीमध्ये काय नाते आहे?

१३. महाभारतातील अंबा ही कोणाची मुलगी होती?

Question Image

१४. २००४ मध्ये आलेल्याएक हसीना थीमध्ये सारिका हे पात्र कोणी साकारले आहे?

Question Image

१५. १९९३ मध्ये आलेल्यादामिनीचित्रपटामध्ये मीनाक्षी शेषाद्रीने कोणती भूमिका साकारली आहे?

Question Image

१६. जे.एल. बेयंर्ड यांनी यापैकी कोणत्या गोष्टीचा शोध लावला होता?

Your score is

0%

Please rate this quiz