लाल-काळी बिकिनी घालून प्रियंका चोप्राने शेअर केले, नवऱ्यासोबतचे बोल्ड फोटो (Priyanka Chopra Shares Bold Photos In Red And Black Bikini With Husband)

इंटरनॅशनल स्टार झालेली प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास, हे जोडपे वेळात वेळ काढून फुरसतीचे क्षण मौजमस्तीत घालवतात, त्यानुसार हल्लीच प्रियंकाने लाल-काळी बिकिनी घालून, निक सोबत मौजमस्ती करत असलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या उत्तान फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढले असल्यास नवल नाही. ‘सिटाडेल’ या वेब सिरिजचे लंडनमधील शूटिंग संपवून प्रियंका घरी आली … Continue reading लाल-काळी बिकिनी घालून प्रियंका चोप्राने शेअर केले, नवऱ्यासोबतचे बोल्ड फोटो (Priyanka Chopra Shares Bold Photos In Red And Black Bikini With Husband)