अभिनेत्री नूतनच्या नातीने, प्रनूतन हिने केला तिच्या हिट गाण्यावर डान्स ( Pranutan Dances To Grand Maa Nutan’s Hit Song )

मोहनीश बहलची मुलगी आणि अभिनेत्री नूतन हिची नात प्रनूतन बॉलीवूड मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करते आहे. अद्याप तिचं करिअर खूप काही मार्गी लागलेलं नाही. परंतु आपली आजी नूतन हिच्यासारखीच ती दिसायला खूप सुंदर आहे. प्रनुतन सोसिअल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे अन या मंचावर ती आपले फोटो, विडिओ शेअर करत असते. पण आता तिने जी पोस्ट … Continue reading अभिनेत्री नूतनच्या नातीने, प्रनूतन हिने केला तिच्या हिट गाण्यावर डान्स ( Pranutan Dances To Grand Maa Nutan’s Hit Song )