रांगोळी डिझाइन्स : कोकणच्या कलाकारांचा मनमोहक आ...

रांगोळी डिझाइन्स : कोकणच्या कलाकारांचा मनमोहक आविष्कार (Portraits In Rangoli Drawn By Local Artistes Of kokan)

दिवाळी म्हणजे रांगोळी. घरोघरी न चुकता ही काढली जाते. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसात गावोगावी रंगावली प्रदर्शने भरविली जातात. त्यामध्ये स्थानिक कलाकार आपल्या रांगोळीची कलाकुसर दाखवतात.

कोकणातील देवगड या निसर्गरम्य गावात ‘युथ फोरम’तर्फे असेच रंगावली प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक कलावंत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या रंगावली प्रदर्शनात कलाकारांनी पोर्टेटस्‌वर भर दिला होता. त्यातील या निवडक रांगोळ्या