राहुल वैद्य-दिशा परमार ते अनन्या पांडे व शिल्पा...

राहुल वैद्य-दिशा परमार ते अनन्या पांडे व शिल्पा शेट्टीपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी असे केले बाप्पाचे स्वागत (Popular TV & Bollywood Stars Welcome Ganpati Home, See Pictures)

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष वातावरणात गुंजत आहे. सर्व अडथळे पार करत, करोनाच्या भीतीचे सावट मागे सारत, त्याच्याशी लढत, यंदा बाप्पा भक्तांमध्ये आला आहे. सुखकर्ता आणि दुःख हर्ता अशा श्रीगणेशाचा महिमा आपण जाणतोच. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करून प्रत्येकाला त्याचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच कारणास्तव टेलिव्हिजनवरील कलाकारांसह बॉलिवूड स्टार्स देखील बाप्पाचे भव्य स्वागत करतात, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो फक्त बाप्पाचा भक्त आहे…

तुम्हीही आपल्या लाडक्या कलाकारांना बाप्पाची पूजा करताना पाहा –

नवदाम्पत्य राहुल वैद्य – दिशा परमारने पिवळ्या रंगाने सगळ्यांना मोहवून टाकलं…

शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचे मुलांसोबत स्वागत केले. वैयक्तिक जीवनातील त्रास बाजूला ठेवून तिने श्रद्धापूर्वक बाप्पाची पूजा केली. नवरा तुरुंगात असताना घरी गणपती आणल्यामुळे शिल्पाला बरेच ट्रोल करण्यात आले होते, तरीही बाप्पावरील श्रद्धेने तिने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता बाप्पाला घरी आणले आहे.

अनन्या पांडे देखील पिवळ्या सलवार सूटमध्ये सुंदर दिसत आहे.

देबीना आणि गुरमीत चौधरीचं बाप्पा प्रेम…

डेलनाज ईरानीने देखील बाप्पाला घरी आणून त्याचा आशीर्वाद मिळवला…

नील नितिन मुकेश परिवार, आपल्या प्रेमळ लेकी आणि वडिलांसोबत…

एकता कपूरही गणेशभक्त आहे.

अंकिता लोखंडेने आपल्या घरातील बाप्पाचे दर्शन घडविले.

इशिता दत्ताच्या साध्या लूकने लोकांचे मन जिंकले

कुणाल खेमू आपल्या बाप्पासह दिसला.

रेमो डिसोजानेही भक्तिभावाने गणेशाची पूजा केली.

दीपिका सिंह आपल्या बाप्पासोबत…

कांटा लगा गर्ल आपल्या बाप्पासोबत…

शरद आणि किर्ती केळकर…