पंतप्रधान मोदी व रामायणातील कलाकारांची अरविंद त...

पंतप्रधान मोदी व रामायणातील कलाकारांची अरविंद त्रिवेदी याना श्रद्धांजली ( PM And Ramayana Artistes Pay Tributes To Arvind Trivedi )

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

दूरदर्शन वरील अतीव लोकप्रिय ‘रामायण’ मालिकेतील रावणाची भूमिका करणाऱ्या अरविंद त्रिवेदी याना पंतप्रधान नरेंद्र मोदी व रामायणातील कलाकारांनी श्रदांजली वाहिली आहे.

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

फोटो सौजन्य : ट्विटर

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक फोटो प्रसिद्ध केलं आहे. त्यात अरविंद त्रिवेदी त्यांच्याशी हस्तांदोल करताना दिसत आहेत. त्याबरोबर मोदी लिहितात ‘अरविंद त्रिवेदी हे असाधारण अभिनेते होते, आणि समाजसेवा करणारे होते. त्यांची रामायण मालिकेतील भूमिका सदैव लोकांच्या आठवणीत राहील, त्यांच्या कुटुंबियांचे व चाहत्यांचे मी सांत्वन करतो. ओम शांतिः…’

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

याच मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या भरवून गोविलने ट्विट करून म्हंटले आहे ‘माझे परममित्र अरविंद त्रिवेदी याना समाजाने गमावले आहे. ते नक्कीच निजधामास जातील व भगवान श्रीरामाच्या सानिध्यात राहतील.’

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिरवलीमने इंस्टाग्राम वर भावुक संदेश लिहून म्हंटले आहे. ‘एका अत्यंत चांगल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी माझ्या संवेदना … ‘

Tributes To Arvind Trivedi, narendra modi

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

Tributes To Arvind Trivedi, narendra modi
Tributes To Arvind Trivedi, narendra modi

लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लाहिरीने त्रिवेदी यांचा फोटो शेअर करून, लिहिले आहे. ‘ माझे मार्गदर्शक, माझंही पिताजी, हितचिंतक आणि सभ्य गृहस्त्यांना आपण गमावून बसलो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ‘.