परफ्युम कोठे लावावं? (Perfume Spray Tips)

परफ्युम कोठे लावावं? (Perfume Spray Tips)

  • 1) परफ्युम नेहमी शरीरावरील प्लस पॉइंट्स, अर्थात जिथे रक्तवाहिन्यांचे ठोके लागतात, तिथेच लावा. हे प्लस पॉइंट्स मिनी पम्पप्रमाणे काम करतात. म्हणजेच या ठोक्यांसह परफ्युमचा सुगंध चहूकडे पसरतो.
  • 2) दोन्ही हातांचे मनगट, दोन्ही कानांच्या मागच्या बाजूस, गळ्याच्या मध्यभागी असलेला विंड पाइप आणि दोन्ही हातांच्या कोपर्‍याच्या पुढच्या बाजूस परफ्युम लावावा.
  • 3) मनगटावर परफ्युम लावल्यावर ते एकमेकांवर चोळू नका. यामुळे परफ्युमचा परिणाम कमी होईल.