डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली (Paying Tr...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली (Paying Tribute To Dr. Babasaheb Ambedkar)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३०वी जयंती आहे. त्यानिमित्ताने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुत्त्व, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यासंबंधी मांडलेले विचार आजही समर्पक ठरत आहेत.