छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा (Paying ...

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा (Paying Homage To Shivaji Maharaj)

॥ शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ॥

॥ प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंव्हासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥

शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा