बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत किंग खानचे जिगरी यार ...

बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत किंग खानचे जिगरी यार (Pathaan Actor Shah Rukh Khan Best Friends List)

शाहरुख खानच्या खास मित्रांच्या यादीत सर्वात वर असलेलं नाव आहे सलमान खान. अलिकडेच शाहरुखने सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावलेली आपण पाहिलं.

दुसऱ्या क्रमांकावर आहे काजोल. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी शाहरुख आणि काजोल यांच्यात कमालीचे बाँडिंग दिसून येते.

शाहरुख खानने करण जोहरच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे ते दोघे पक्के यार बनले आहेत.

अभिषेक बच्चन देखील शाहरुखच्या मित्रांमध्ये समाविष्ट आहे.

जुही चावलासोबत शाहरुख खानची दोस्ती फार जूनी आहे.

फराह खान आणि शाहरुख खान हे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासून एकमेकांचे पक्के दोस्त आहेत.