ऊप्स मोमेंट : मौनी रॉयला ड्रेसने उघडे पाडले, फजिती टाळण्यासाठी ती रस्त्यावर धावत सुटली (Oops Moment: Actress Mouni Roy’s Wardrobe Malfunction Caught On Camera)

मौनी रॉय अनेकदा तिच्या हॉट लूक आणि बिकिनीतील फोटोंमुळे चाहत्यांचे होश उडवताना दिसते. परंतु आता तिच्यासोबत जे काही घडलं आहे त्यामुळे तिचे स्वतःचे होश उडाले आहेत. नागिन फेम अभिनेत्री मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पारंपारिक कपड्यांप्रमाणेच सेक्सी कपड्यांमध्येही सुंदर दिसते. पण यावेळी मौनीच्या ड्रेस सिलेक्शनने तिला फसवल्यासारखे वाटते. मौनीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Continue reading ऊप्स मोमेंट : मौनी रॉयला ड्रेसने उघडे पाडले, फजिती टाळण्यासाठी ती रस्त्यावर धावत सुटली (Oops Moment: Actress Mouni Roy’s Wardrobe Malfunction Caught On Camera)