चाहत्यांच्या आग्रहाखातर नोरा फतेहीने केला डान्स...

चाहत्यांच्या आग्रहाखातर नोरा फतेहीने केला डान्स पण हवेच्या झुळूकेमुळे झाली उप्स मोमेन्टची शिकार (Nora Fatehi Gave Live Dance Performance For Fans: But Faced Oops Moment)

आपल्या मादक अदांनी सर्वांना घायाळ करणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. नोरा अनेकदा आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ करत असते. तिचे ते व्हिडिओ अवघ्या काही तासांतच तुफान व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ तिच्या डान्सचा नसून उप्स मुमेंटचा आहे.

या व्हिडिओमध्ये नोरा फतेही अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिचा तो डान्स पाहून तिथे उपस्थित असलेल्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. तर अनेकजण तिचा तो डान्स मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत आहेत. नोराने लोकांच्या आग्रहाखातर लाइव्ह परफॉर्म केला. यासंबंधीचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नोरा मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसत आहे. पण तेवढ्यात वाऱ्याच्या झुळक येते त्यामुळे तिचे कपडे उडू लागतात आणि तेव्हाच ती उप्स मुमेंटची शिकार होते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, लाइव्ह डान्स परफॉर्मन्स दरम्यान, नोरा फतेहीने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या ड्रेसला एक स्टायलिश कटही होता.

नोरा फतेही एवढ्या उत्साहात नाचत होती की तिला अजिबात कळले नाही की वाऱ्याच्या झुळकेमुळे तिचा वनपीस उडत आहे. शिवाय त्याचमुळे ती उप्स मोमेन्टची शिकार सुद्धा झाली आहे. पण थोड्यावेळाने तिला तिची चूक लक्षात आली आणि ती आपला ड्रेस नीट करु लागली. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नोरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिथे ती आपले सुंदर फोटो शेअर करत असते. तिची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. लाखो लोक तिच्या डान्सचे चाहते आहेत. नोरा आपल्या बोल्ड स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. नोरा हिंदी ‘बिग बॉस 9’ ची स्पर्धक होती. तिथे तिला खरी ओळख मिळाली.

त्यानंतर नोराने कमरिया,दिलबर दिलबर,साकी साकी, यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली. आता तिच्याकडे वेगवेगळ्या निर्मात्यांची रांग लागली असते. सर्वात शेवटी नोरा ‘भुज द प्राइड ऑफ़ इंडिया मध्ये दिसली होती. सध्या ती झलक दिखलाजा मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.