बोल्ड आणि हॉट निया शर्मा कशी झाली करोडपती? तुम्ही थक्क व्हाल, इतके पैसे ती एका एपिसोडसाठी घेते (Nia Sharma Is Worth Crores : Charges So Much For One Episode)

टी.व्ही. क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री निया शर्मा सदैव काही ना काही कारणांनी गाजत असते. काल-परवाच तिचा वाढदिवस आणि तिच्या नवीन घराचा गृहप्रवेश गाजला. आता तिने बिग बॉस १५ या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. पण या किंवा अन्य कार्यक्रमात काम करण्यासाठी ती किती पैसे घेते हे माहिताय्‌ का? फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम गेल्या कित्येक वर्षांपासून टी.व्ही. वर … Continue reading बोल्ड आणि हॉट निया शर्मा कशी झाली करोडपती? तुम्ही थक्क व्हाल, इतके पैसे ती एका एपिसोडसाठी घेते (Nia Sharma Is Worth Crores : Charges So Much For One Episode)