‘नागिन’ची नायिका निया शर्माने मुंबईत घेतले नवीन घर: बघा तिचा गृहप्रवेश (Nagin Girl Buys A New Home : Performs Griha Pravesh)

बोल्ड ॲन्ड ब्युटीफुल निया शर्माने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले. या घराची पूजा व गृहप्रवेशाचे फोटो तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रसिद्ध केले आहेत. टेलिव्हिजन जगतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माने या क्षेत्रात ११ वर्षे पूर्ण केली. खडतर कष्ट करून तिने आपले नाव कमावले आहे. खतरों के खिलाडी सारख्या खतरनाक रिॲलिटी शो मधून प्रेक्षकांची मने काबीज … Continue reading ‘नागिन’ची नायिका निया शर्माने मुंबईत घेतले नवीन घर: बघा तिचा गृहप्रवेश (Nagin Girl Buys A New Home : Performs Griha Pravesh)