‘नागिन’ झाली एकदम हॉट (Naagin Mouni Roy Set Fir...

‘नागिन’ झाली एकदम हॉट (Naagin Mouni Roy Set Fire in White Bikini Look, See Her Bold Photos)

‘नागिन’ फेम मौनी रॉय अधूनमधून आपले हॉट फोटोज्‌ प्रसिद्ध करून इंटरनेटवर वातावरण तापवत असते. आता पुन्हा एकदा तिने आपले हॉट फोटोज्‌ प्रसिद्ध करून चाहत्यांची झोप उडवली आहे. पांढऱ्या बिकिनीमध्ये मौनीचा देह थंड पाण्यास गरम करतो आहे, अशी भावना तिच्या चाहत्यांची झाल्यास नवल नाही. तिचे हे हॉट व्हाईट बिकिनी फोटो सोशल मीडियावर अतिशय वेगाने प्रवास करत आहेत.

Photo Credits: Instagram

Photo Credits: Instagram

मौनीचे आजवरचे हे अधिक गरम फोटोज्‌ आहेत. स्विमींग पूलमध्ये ती पोहण्याची मौज घेते आहे. तिच्या या छायाचित्रांवर चाहत्यांनी लाइक्स आमि कॉमेंट्‌सची रांग लावली.

Photo Credits: Instagram

Photo Credits: Instagram

Photo Credits: Instagram


याशिवाय या फोटोंमध्ये ती स्विमींग पूलमध्ये वेगळी स्टाईल दाखवते आहे. पाण्याचे तापमान वाढविणारे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. कारण त्यांनी या फोटोंना खूप लाईक्स दिले आहेत.
या टी.व्ही. स्टारचे गरम फोटो पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत. त्यामध्ये मौनी रॉय स्विमींग पूलमध्ये उभी आहे. अन्‌ कॅमेऱ्यासाठी मादक पोझेस देत आहे. तिच्या या मादक अदाकारीने फोटोंवरून नजर हटत नाही.

Photo Credits: Instagram

Photo Credits: Instagram

याआधी पण मौनीने इन्स्टाग्रामवर आपला एक हॉट व्हिडिओ शेअर केला होता. काळ्या पेहरावात मौनी खूप सुंदर दिसते आहे. ओपन हेअर स्टाईलने तिचे लूक अधिक मादक झाले आहे.

Photo Credits: Instagram

Photo Credits: Instagram

तसं पाहिलं तर मौनीची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांना आवडली आहे. म्हणूनच ते तिच्या फोटो आणि व्हिडिओज्‌ची वाट पाहत असतात. त्यामुळे तिचे गरमागरम फोटो लवकरच प्रसिद्ध होतात अन्‌ व्हायरलही होतात.

Photo Credits: Instagram

टी.व्ही. मालिकेच्या माध्यमातून मौनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करती झाली आहे. तरीपण टी. व्ही.ची हॉट नागिण हीच तिची लोकप्रियता आहे. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतील तिचे सतीचे रुप देखील प्रेक्षकांना भावले होते.

Photo Credits: Instagram

याशिवाय ‘नागिन’च्या पहिल्या व दुसऱ्या सीझनमध्ये मौनीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अन्‌ घराघरात तिची ओळख नागिन अशीच झाली. ती अक्षयकुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात दिसली होती. अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मांड’ हा तिचा आगामी चित्रपट आहे.