पॉप स्टार बादशहाचे नवे पार्टी स्टार्टर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ मध्ये मृणाल ठाकूरचा सेक्सी अंदाज (Mrunal Thakur Flaunts Her Sexy Look In Pop Star Badshah’s New Party Starter)

ग्लोबल पॉप स्टार बादशहा हा त्याच्या पार्टी ट्रॅकसाठी ओळखला जातो. त्याचे पार्टी ट्रॅक तरुणवर्गाला खूप आवडतात. या रॅपरचे मागील सिंगल ‘गेंदा फूल’ अव्वल क्रमांकावर असून त्याला ८५० दशलक्ष व्ह्यूज मिळाले, यावरून त्याच्या अतीव लोकप्रियतेची कल्पना येईल. याच बादशहाचे नवे पार्टी स्टार्टर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ सोनी म्युझिकवर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यामध्ये बादशहाचा सिग्नेचर … Continue reading पॉप स्टार बादशहाचे नवे पार्टी स्टार्टर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ मध्ये मृणाल ठाकूरचा सेक्सी अंदाज (Mrunal Thakur Flaunts Her Sexy Look In Pop Star Badshah’s New Party Starter)