काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कातिलाना अवतार (Mouni Roy’s Killer Look In Black Dress)

सध्या नेदरलॅण्ड्‌स येथील एम्सटर्डम येथे सुट्टी एन्जॉय करत असलेली अभिनेत्री मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमधील तिच्या कातिलाना अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर तिचे हे ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओज्‌ही चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती दर्शवली आहे. ब्लॅक मिनी स्कर्ट आणि जॅकेटमध्ये मौनी खूपच सुंदर दिसते आहे. त्यातून तिच्या … Continue reading काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कातिलाना अवतार (Mouni Roy’s Killer Look In Black Dress)