काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कातिलाना अवतार (Mo...

काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कातिलाना अवतार (Mouni Roy’s Killer Look In Black Dress)

सध्या नेदरलॅण्ड्‌स येथील एम्सटर्डम येथे सुट्टी एन्जॉय करत असलेली अभिनेत्री मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमधील तिच्या कातिलाना अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावर तिचे हे ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओज्‌ही चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंना प्रचंड पसंती दर्शवली आहे. ब्लॅक मिनी स्कर्ट आणि जॅकेटमध्ये मौनी खूपच सुंदर दिसते आहे. त्यातून तिच्या अदाही कमालीच्या आहेत.

मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress

एम्सटर्डमच्या गल्ल्यांमध्ये फिरतानाचे तिचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहताक्षणीच व्हायरल झाले आहे. मौनीचा ड्रेस सेन्स आणि स्टाईल कायम प्रशंसिली जाते. शिवाय जबरदस्त अदांमुळे ती जे काही पोस्ट करते, त्यास तात्काळ प्रसिद्धी मिळते. तिचा बोल्ड आणि सुंदर लूक सगळ्यांनाच आवडतो. आणि त्यावर चाहते कमेंट्‌स देखील करतात.

मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress

मौनी रॉयने या ब्लॅक ड्रेसवर आपला मूड आणि स्वॅगही उत्तमरित्या दर्शविला आहे. तिचं हास्य, कातिल नजर… तिच्या चेहऱ्यावरून नजर हटतच नाही.

मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress

मौनी सध्या जुबिन नौटियाल या गायकासोबतच्या ‘दिल ग़लती कर बैठा है’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. यात जुबिन आणि गुरमीत चौधरीसह तिचे गाणे आणि डान्स लोकांना भारी आवडला आहे.

मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress

मौनी तिच्या आकर्षक फिगरमुळे ओळखली जाते. ती आपल्या बॉडी आणि फिगरची विशेष काळजी घेते. घरचं जेवण खाण्यास ती प्राधान्य देते. सकाळी उठल्यानंतर कोमट हळदीचं पाणी पिते. जंक फूड कधीतरी खाते. पण योग आणि व्यायाम नियमित करते. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन शरीर फिट राहते असे ती म्हणते.

मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress
मौनी रॉय, Mouni Roy, Black Dress

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम