निळी बिकिनी घालून निळ्याशार पाण्यातील मोनालिसाच्या मदमस्त फोटोंनी इंटरनेटवर उसळलेला आगडोंब (Monalisa’s Bikini Look Sets Fire In Maldives Waters)

भोजपूरी चित्रसृष्टी आणि टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा इंटरनेटवरील सेन्सेशन आहे. कारण ती आपले मदमस्त करणारे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करत असते. तिथे तिचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या ती आपला नवरा विक्रांत सिंह राजपूत सह मालदीव बेटांवर सुट्टी घालवत आहे. तेथील निळ्याशार पाण्यात, निळी बिकिनी घालून मोनालिसाने पाठविलेल्या मदमस्त फोटोंनी इंटरनेटवर आगडोंब उसळल्यास नवल नाही. फोटो … Continue reading निळी बिकिनी घालून निळ्याशार पाण्यातील मोनालिसाच्या मदमस्त फोटोंनी इंटरनेटवर उसळलेला आगडोंब (Monalisa’s Bikini Look Sets Fire In Maldives Waters)