‘नव्या नात्यांचा श्रीगणेशा’ मध्ये म...

‘नव्या नात्यांचा श्रीगणेशा’ मध्ये मोनालिसा बागलची आकर्षक अदा (Monalisa Bagal Excel In Ganpati Special Event)

आज अनंत चतुर्दशी! गणेशोत्सवाची गोड सांगता होत आहे. त्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवर ‘नव्या नात्यांचा श्रीगणेशा’ हा नृत्यगीतांचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. या महासोहळ्यात अनेक  कलाकारांचा सहभाग आहे. मराठी चित्रसृष्टीची देखणी नायिका मोनालिसा बागल हिचा अतिशय छान परफॉर्मन्स या कार्यक्रमात बघायला मिळेल.

Monalisa Bagal
Monalisa Bagal

Monalisa Bagal