Mix Quiz

1 votes, 5 avg
1

प्रश्नमंजुषा

आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोपे आणि रंजक असे प्रश्न निवडले आहेत. यांची उत्तरे द्या आणि थोडा विरंगुळा मिळवा.

१. १९९० मध्ये आलेला हिंदी चित्रपट ‘रोटी की कीमत’ मध्ये मिथुन चक्रवर्ती सोबत कोणत्या अभिनेत्रीने अभिनय केला आहे?

Question Image

२ ‘वॉर ॲण्ड पीस’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक यापैकी कोण आहेत?

३. ‘अपने मुंह-मियां मिट्ठू होना’ या हिंदी म्हणीचा अर्थ काय होतो?

Question Image

४. रामायणानुसार सीतेचे पालन करणारी माता कोण होती?

Question Image

५. फिल्म ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ मध्ये रोहन सचदेव हे पात्र कोणी साकारलं आहे?

६. यापैकी कोणता वैज्ञानिक पश्चिम बंगालशी संबंधीत आहे?

७. महाभारतानुसार भीष्मकच्या मुलीसोबत कोणी विवाह केला होता?

Question Image

८. भारतातील प्राचीन खेळ ‘चतुरंग’ आज कोणत्या नावाने ओळखला जातो?

९. २००१ मध्ये आलेल्या ‘चांदनी बार’ चित्रपटामध्ये मुमताज अली अंसारी ही भूमिका कोणी साकारली आहे?

१०. भारत पारतंत्र्यात असताना किती वेळा गोलमेज परिषद झाली?

११. यापैकी कोणतं शहर हरियाणामध्ये नाही आहे?

१२. साप्ताहिक परीक्षेमध्ये पाच मित्रांनी भाग घेतला. आलोकला सुरेशपेक्षा जास्त मार्क पडले. सुरेशला प्रकाशपेक्षा जास्त मार्क पडले. आलोकला निखिलपेक्षा कमी मार्क पडले. कबीरला आलोक आणि सुरेश यांच्यामधील मार्क पडले. तर या पाच मित्रांपैकी कोणाला जास्त मार्क पडले?

१३. ३० दिवसांच्या उपवासानंतर यापैकी कोणता सण साजरा केला जातो?

१४. 'यदा जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा, घृतं पिबेत्’ असे कोणी म्हटले आहे?

१५. गुलशन ग्रोवरने यापैकी कोणत्या चित्रपटामध्ये ढाब्याचा मालक भाटीची भूमिका केली आहे?

Question Image

१६. यापैकी कोणत्या प्राण्याची शेपटी तुटली तरी परत येते?

Your score is

0%

Please rate this quiz