Mix Quiz

0 votes, 0 avg
3

प्रश्नमंजुषा

तुम्ही जर स्वतःला खूप बुद्धीमान समजत असाल तर या प्रश्नमंजुषेतील प्रश्नांची फटाफट उत्तरे द्या.

 

. 'रियाल' हे कोणत्या देशाचे चलन आहे?

. 'नायक' चित्रपटात अनिल कपूरला एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनण्याची ऑफर कोण देते?

Question Image

. २०१० च्यातीस मार खानचित्रपटात आतिश कपूरची भूमिका कोणी केली होती?

Question Image

. राशी सोनमला रोहितबद्दल म्हणाली, 'तो माझ्या मामाच्या भाच्याचा वडिलांच्या सासूच्या मुलाच्या भाच्याचा भाऊ आहे. तर रोहित आणि राशी यांच्यातील नातं कोणतं आहे?

. 'मॅट्रिक्स' या वेबसिरिजचे आतापर्यंत किती चित्रपट आले आहेत?

Question Image

. 'अनुपमा' या टीव्ही मालिकेत अनुपमाची भूमिका कोणी केली आहे?

Question Image

. 'हिटलर दीदी' ही टीव्ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित झाली?

Question Image

. २००५ मध्ये आलेल्यामैने गांधी को नहीं माराया चित्रपटात प्रोफेसर उत्तम चौधरीची भूमिका कोणी केली आहे?

Question Image

. दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोठे होती?

१०. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा डायलॉग आहे 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है...' रिक्त जागेत कोणता शब्द येईल?

Question Image

११. 'गीतांजली' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

१२. खालीलपैकी कोणते पुस्तक पु. . देशपांडे यांनी लिहिलेले नाही?

१३. दांडी यात्रा यांपैकी कोणाशी संबंधित आहे?

१४. व्हॉलीबॉल खेळात एका संघात किती खेळाडू असतात?

Question Image

१५. 'शोले' या सुपरहिट चित्रपटात गब्बर सिंगला विचारले होते, 'कितने आदमी थे?' तर कालियाने काय दिले होते उत्तर?

Question Image

१६. खालीलपैकी भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत?

Your score is

0%

Please rate this quiz