१० चित्ताकर्षक मेंदी डिझाइन...

१० चित्ताकर्षक मेंदी डिझाइन्स (10 Most Attractive Mehendi Designs)

मेंदी डिझाइन्स

श्रावणसरी कोसळत आहेत. त्यामुळे वनश्री हिरव्यागार रंगात फुलली आहे. तिच्या रंगात रंग मिसळून मेंदीचा लाल रंग तुमच्या हातापायांवर खुलवा. अन्‌ आनंदात रंगून जा!