Mehandi

 

 

 

 

मेंदी डिझाइन्स

श्रावणसरी कोसळत आहेत. त्यामुळे वनश्री हिरव्यागार रंगात फुलली आहे. तिच्या रंगात रंग मिसळून मेंदीचा लाल रंग तुमच्या हातापायांवर खुलवा. अन्‌ आनंदात रंगून जा!