गणेशोत्सवात मालिकेच्या नायिकांचा अनोखा अंदाज (Marathi Serial Actresses Shine In Ganeshotsav)

ज्या आराध्य दैवताची आपण वर्षभर वाट पाहत असतो त्या श्री गजाननाचे उद्या आगमन होणार आहे . करोनाचे सावंत असले तरी गणेशभक्तांचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाही. सजावटीच्या रंगबिरंगी साहित्याने आणि पूजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा फुलल्या आहेत. या लाडक्या गणरायाच्या स्वागतात स्टार प्रवाहचे कलाकार सामील झाले आहेत. येत्या रविवारी , दि. १२ सप्टेंबरला प्रक्षेपित होणाऱ्या स्टार … Continue reading गणेशोत्सवात मालिकेच्या नायिकांचा अनोखा अंदाज (Marathi Serial Actresses Shine In Ganeshotsav)