गर्व आहे मराठी असण्याचा…. ….(Marathi Raj Bhasha...

गर्व आहे मराठी असण्याचा…. ….(Marathi Raj Bhasha Dinachya Shubhechhya)

गर्व आहे मराठी असण्याचा….

मराठी म्हणजे गोडवा…

मराठी म्हणजे प्रेम…

मराठी म्हणजे संस्कार…

मराठी म्हणजे आपुलकी…

आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र

आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी). हा दिवस मराठी राज भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माय मराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना मराठी राज भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!