मानुषी छिल्लरने लालजर्द बिकिनी घालून इंटरनेटचे ...

मानुषी छिल्लरने लालजर्द बिकिनी घालून इंटरनेटचे वातावरण तापवले : पहिल्यांदाच दिसली इतकी हॉट (Manushi Chillar Raises The Internets Mercury In Red Bikini : Looks So Hot For The First Time)

२०१७ साली मिस वर्ल्डचा सन्मान मिळवणारी मानुषी  छिल्लर लवकरच अक्षय कुमार सोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या मात्र ती मालदीव बेटांवर सहलीसाठी गेली असून तिथून तिने जे फोटो पाठवले आहेत, ते वेगाने व्हायरल होत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
या सहलीतून तिने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. समुद्र किनाऱ्यावर लालजर्द रंगाची बिकिनी घालून तिने धाडसी पोझेस दिल्या आहेत. जे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसिध्द केले आहेत त्यांना बरेच लाइक्स  मिळत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
बॉलिवूडच्या पदार्पणातच मानुषीला अक्षय कुमार सोबतच काम मिळाल्याने तिचं भविष्य उज्ज्वल असल्याचं मानलं जात आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘पृथ्वीराज’ हा जो छत्रपट येणार आहे , तो ऐतिहासिक चित्रपट असून अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत चमकणार आहे. तर मानुषी, संयोगिताची भूमिका करते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. नवीन वर्षात, म्हणजे २१ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.