गुढी पाडवा निमित्त राम-सीता-लक्ष्मण यांच्या डिझ...
गुढी पाडवा निमित्त राम-सीता-लक्ष्मण यांच्या डिझाईनचे मंगळसूत्र व टेम्पल ज्वेलरी (Mangalsutra And Temple Jewellery With Ram-Sita-Laxman Images On The Occasion Of Gudhi Padva)

By Deepak Khedekar in इतर
प्रभू रामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासातून अयोध्येस परतले तेव्हा प्रजेने त्यांचे गुढया उभारून स्वागत केले होते. त्यामुळे गुढी पाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो.


हे औचित्य साधून रिलायन्स ज्वेल्सने राम-सीता-लक्ष्मण यांच्या प्रतिमांचे डिझाइन असलेले मंगळसूत्र व टेम्पल ज्वेलरी सादर केली आहे. ही डिझाईन्स मोहक आहेत.

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. त्या निमित्ताने ४ एप्रिल पर्यंत घडणावळीवर २० टक्के सूट देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

