मलायका अरोराने पाठवला बिकीनीतला जबरदस्त बोल्ड फ...

मलायका अरोराने पाठवला बिकीनीतला जबरदस्त बोल्ड फोटो : अर्जुन कपूर सोबत रामतेय मालदीव बेटांवर (Malaika Arora And Arjun Kapoor Enjoying Romantic Vacation In Maldives : See Malaikas Bold Photo In Bikini)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या संबंधांबाबत, मध्यंतरी चर्चेला उधाण आलं होतं. त्यांचे मधुर संबंध बिघडून त्यात कटुता निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या.  पण त्या खोटया ठरवत, दोघे मालदीव बेटांवर रमताहेत.

मलायका अरोरा, Malaika Arora, Arjun Kapoor, बोल्ड फोटो, Bold Photo In Bikini

आपल्या या सहलीचे फोटो म्हणजे निसर्ग दृश्ये आणि लज्जतदार खानपानाचे फोटो हे दोघे वेगवेगळे शेअर करत आहेत. पण ते एकत्र आहेत.

मलायका अरोरा, Malaika Arora, Arjun Kapoor, बोल्ड फोटो, Bold Photo In Bikini
मलायका अरोरा, Malaika Arora, Arjun Kapoor, बोल्ड फोटो, Bold Photo In Bikini

या रोमॅन्टिक सहलीमध्ये मालयकाने आपले बिकिनीत एक जबरदस्त बोल्ड छायाचित्र प्रसिध्द केलं आहे. ते बघून लोक थक्क झाले आहेत. यात बिकिनी असून, नसल्यासारखी दिसते. मलायका जणू निर्वस्त्र असल्याचा भास होतो आहे. तिचे आजवरचे हे सर्वाधिक हॉट छायाचित्र आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मलायका अरोरा, Malaika Arora, Arjun Kapoor, बोल्ड फोटो, Bold Photo In Bikini

मलायका अरोरा, Malaika Arora, Arjun Kapoor, बोल्ड फोटो, Bold Photo In Bikini

अर्जुन देखील समुद्रकिनाऱ्यावरील आपले व्हिडीओज पोस्ट करून सुटटीची मौज अनुभवतो आहे.