देशभरात लोकप्रिय झालेला मुंबईचा लालबागचा राजा, आता लाईव्ह टी. व्ही. प्रक्षेपणाद्वारे घराघरात पोहचणार आहे. करोनाच्या महामारीमुळे गणेशभक्त लालबागचा राजा किंवा अन्य सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेऊ शकणार नाहीत. या निर्बंधामुळे गणेशभक्तांच्या सोयीसाठी शेमारू एन्टरटेनमेन्ट कंपनीच्या सर्व ऑनलाईन मंचावर राजाचे हे दर्शन पहिल्या दिवसापासून होणार आहे. शेमारूचा अँप डाउनलोड करून भक्तमंडळी कधीही, कुठेही श्रीगणेशाचे लाईव्ह दर्शन आणि … Continue reading लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन होणार (Lalbaugh Raja’s Puja And Maha Aarti To Be Viewed On Live Platforms)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed