पतंग उडते आकाशी उमेद देते मनासी (Kite Flying Is...
पतंग उडते आकाशी उमेद देते मनासी (Kite Flying Is Energetic Sports)

By Deepak Khedekar in इतर
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची मजा आबालवृध्द घेतात. हा खेळ कापाकापीचा असला तरी त्यातील स्पर्धा निकोप असते. संक्रमणाला मदत करणारी असते. त्यामुळे मनाला नवी उमेद येते.



