सीतेच्या भूमिकेसाठी १२ करोड मागणाऱ्या करीनाने, त्याबाबत पहिल्यांदाच केला खुलासा (Kareena Kapoor Was Trolled For Demanding 12 Crores For Sita’s Role, Now Breaks Silence For The First Time; Said This Thing)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक हुशार आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये करीना कपूरची वर्णी लागते. करीना आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही आयुष्यात तिची जबाबदारी जाणून वागताना दिसते. मागील काही दिवस सीतेच्या भूमिकेवरून तिला बरेच ट्रोल केले गेले. सीतेची भूमिका करण्यासाठी करीनाने निर्मात्याकडून तब्बल १२ करोडची मागणी केली होती. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि लोकांनी तिला एवढी मोठी … Continue reading सीतेच्या भूमिकेसाठी १२ करोड मागणाऱ्या करीनाने, त्याबाबत पहिल्यांदाच केला खुलासा (Kareena Kapoor Was Trolled For Demanding 12 Crores For Sita’s Role, Now Breaks Silence For The First Time; Said This Thing)