मालदीवहून काळ्या बिकिनीतील कडक सेल्फी पाठवून करीना कपूरचा निःश्वास, ‘उन्हाळा तर संपला…’ (Kareena Kapoor Khan Drops A Sizzling Hot Picture In Black Bikini As She Says Bye To Summer In Maldives)

करीना कपूर सध्या पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत मालदीवला आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. तेथेच तिने तिचा ४१वा वाढदिवसही साजरा केला आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असलेली बेबो सध्या मालदीव येथून तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. करीनाने नुकतेच तिचा जो फोटो शेअर केला आहे, त्यात तिने स्टायलिश ब्लॅक बिकिनी घातली आहे आणि त्यावर एक … Continue reading मालदीवहून काळ्या बिकिनीतील कडक सेल्फी पाठवून करीना कपूरचा निःश्वास, ‘उन्हाळा तर संपला…’ (Kareena Kapoor Khan Drops A Sizzling Hot Picture In Black Bikini As She Says Bye To Summer In Maldives)