करीना कपूर आणि सैफ अली खान आपल्या नव्या नवाबासह...

करीना कपूर आणि सैफ अली खान आपल्या नव्या नवाबासह घरी परतले, पाहा फोटो (Kareena Kapoor – Khan And Saif Ali Khan Arrive Home With Their Newborn Baby)

रविवार २१ फेब्रुवारी या दिवशी करीना कपूर-खान ने सकाळी नऊ वाजता ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा एका मुलाला जन्म दिला. आज करीना आपल्या लहानग्यासोबत हॉस्पिटलमधून घरी परतली आहे. घरी परतानाचे करीना-सैफ आणि तैमूरसह बाळाचे फोटो पाहा.