‘तारक मेहता-‘ चे जेठालाल – दि...

‘तारक मेहता-‘ चे जेठालाल – दिलीप जोशी यांच्या मुलीचे लग्न झाले. जेठालालने शेअर केले त्याचे फोटो (Jethalal Dilip Joshi’s Daughter Ties The Knot, Dilip Joshi Shares Wedding Pics)

मनोरंजन क्षेत्रात आता लग्नाचा हंगाम आहे. तशातच ‘तारक मेहता का उलट चष्मा’ या अतीव लोकप्रिय कार्यक्रमातील जेठालाल उर्फ दिलीप जोशी (Dilip Joshi) यांची मुलगी नियतीचे देखील शुभमंगल झाले. तिचे लग्न ११ तारखेला झाले, पण जेठालालने लग्नाचे फोटो आत्ता शेअर केलेत.
नियतीचे लग्न, प्रसिध्द  लेखक अशोक मिश्रा यांचा मुलगा यशोवर्धनशी, मुंबईच्या ताजमहाल हॉटेल मध्ये झाले. या प्रसंगी ‘तारक मेहता-‘ मालिकेचे सर्व कलाकार हजर होते.

जेठालाल, दिलीप जोशी, मुलीचे लग्न, Jethalal, Dilip Joshi, Daughter, wedding, Niyati Joshi

दोन दिवसांपूर्वी लग्नसमारंभात ढोल वाजविणारे व गाणे गाणारे जेठालाल यांचे व्हिडीओज शेअर करण्यात आले होते. त्यांचे फोटो दिलीप जोशींनी आत्ता प्रसिध्द केले त्याला लाखांवर लाईक्स मिळाले. अन चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

जेठालाल, दिलीप जोशी, मुलीचे लग्न, Jethalal, Dilip Joshi, Daughter, wedding, Niyati Joshi
जेठालाल, दिलीप जोशी, मुलीचे लग्न, Jethalal, Dilip Joshi, Daughter, wedding, Niyati Joshi
जेठालाल, दिलीप जोशी, मुलीचे लग्न, Jethalal, Dilip Joshi, Daughter, wedding, Niyati Joshi

हे फोटो प्रसिध्द  करून दिलीप जोशी म्हणतात, “माझी मुलगी नियती आणि परिवारात नव्याने आगमन होणाऱ्या यशोवर्धन यांना त्यांच्या नवजीवनाच्या वाटचाली बाबत अनेकानेक शुभेच्छा! जे सर्व लोक आमच्या आनंदात सहभागी झाले, व ज्यांनी या नवपरीणीत जोडप्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्या सर्वांचे आभार! “जय स्वामीनारायण”