समुद्रकिनारी बोल्ड अवतारात बागडणारी जान्हवी कपूर (Janvhi Kapoor Flaunts Her Bold Look In The Ocean)

दिवंगत  श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर आपला ग्लॅमरस अवतार असा सादर करते की , तिचे चाहते फिदा होतात. तिच्या या जादुभऱ्या पोस्टची ते वेड्यासारखी वाट पाहत असतात. ‘धडक’ या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. पण आता तिनं बोल्ड अवतारात समुद्रकिनारी बागडत असताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्वीमसूट घातलेला हा व्हिडीओ काही सेकंदाचा … Continue reading समुद्रकिनारी बोल्ड अवतारात बागडणारी जान्हवी कपूर (Janvhi Kapoor Flaunts Her Bold Look In The Ocean)