जान्हवी कपूर, कृती सेनन, सोहा अली खान यांचा लॅक...

जान्हवी कपूर, कृती सेनन, सोहा अली खान यांचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्लॅमरस अवतार (Janhavi Kapoor, Kriti Sanon, Soha Ali Khan In Glamorous Outfits In Lakme Fashion Week)

लॅक्मे फॅशन वीक म्हणजे ग्लॅमरचे प्रदर्शन. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री भाग घेणार हे ठरलेलेच असते. यंदाच्या या फॅशन सोहळ्यात जान्हवी कपूरने बॅकलेस गाऊनमध्ये हजेरी लावली. तिचा हा ड्रेस पुनीत बालानाने बनवला होता.

कृती सेननने देखील तरुण ताहलियानीच्या मॉडर्न ड्रेसमध्ये आपली हजेरी लावली.

सोहा अली खान दरवर्षी लॅक्मे फॅशन सोहळ्यात असतेच. तिनेही आपला दिमाख दाखवला.

शनाया कपूरने मनीष मल्होत्राच्या ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेतले.

तर मीरा कपूरने, आयेशा रावच्या ड्रेसमध्ये ग्लॅमर आणले.