जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा पोहोचली काश्मीरच्या स...

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा पोहोचली काश्मीरच्या सहलीवर; काही जण झाले तिच्या हॉटनेसवर फिदा तर, काही विचारताहेत- ‘थंडी वाजत नाही का ग?’ (Jackie Shroff’s Daughter Krishna Holidaying In Kashmir; People Ask- Thand Nahi Lagti Kya?)

जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण, कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) बॉलिवूडमध्ये नसूनही कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा काही कमी नाही. सोशल मीडियावर सक्रीय राहून सतत ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या खूपच मोठी आहे.

Krishna Shroff

सध्या कृष्णा काश्मीरच्या सहलीला पोहोचली आहे. तिने तेथील बर्फाळ पर्वतरांगांचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. तिने तेथील निसर्गसौंदर्याचे फोटो पाठवले असले तरी चाहत्यांना तिच्या कपड्यांनी अधिक इंम्प्रेस केलं आहे.

Krishna Shroff
Krishna Shroff

कृष्णाने व्हाइट लूज जॉगर्स आणि क्रॉप टॉप घातला आहे, ज्यातून तिची फ्लॅट टमी आणि बारीक कंबर दिसत आहे. तिच्याकडे पाहून नेटकरी तिला ट्रोल करताहेत आणि विचारताहेत की, ‘तुला थंडी वाजत नाही का ग?’

Krishna Shroff
Krishna Shroff

कृष्णाच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडून बरीच पसंती दर्शविली जात आहे. लोक तिच्या फिटनेस आणि हॉटनेसचे दिवाने झाले आहेत. तिच्याकडे पाहून सर्वजण ती बर्फात आग लावत आहे, असे म्हणत आहेत.

Krishna Shroff

कृष्णा एकटीच तिथे गेली नसून तिच्यासोबत तिचा मित्र अब्दुल आजिम देखील आहे, ज्याला पाहिल्यानंतर सर्वजण तिला तुम्ही दोघं एकमेकांना डेट तर करत नाही ना? असा प्रश्न विचारत आहे.

Krishna Shroff
Krishna Shroff

कृष्णाने आपल्या पोस्टवर चिलिंग! अशी कॅप्शन दिली आहे. कृष्णानेही काळ्या रंगाचे जाकीट आणि डोक्यावर लोकरीची टोपी घातली असून ती गोंडस दिसत आहे. या पोस्टवर दिशा पटानीनेही कमेंट केली आहे.