त्वचा कोरडी व निस्तेज झाली आहे… (How To Take Care Of Dry And Pale Skin?)

मी 32 वर्षांची आहे. माझ्या संपूर्ण शरीरावरील त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज झाली आहे. काय करू काही कळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. माझ्या सर्वांगाची त्वचा मृदू आणि सतेज होण्यासाठी काय उपाय करू, ते सुचवा. रेखा, धुळेरेखा, यात घाबरण्यासारखं काहीही नाही. तुम्ही पाणी कमी प्रमाणात पीत असाल, असं मला वाटतं. त्यामुळे तुमची त्वचा डिहायड्रेट झाली … Continue reading त्वचा कोरडी व निस्तेज झाली आहे… (How To Take Care Of Dry And Pale Skin?)