पत्नीचे दुसर्या कुणाशी संबंध असतील का? (How To Tackle Suspicious Behavior Of Wife?)

आम्ही पती-पत्नीने वयाची चाळिशी ओलांडली आहे. लग्न झाल्यापासून आम्ही नियमितपणे, चांगल्या प्रकारे सेक्स करत आलो आहोत. परंतु, अलीकडे माझ्या असं लक्षात आलं आहेत की, माझी पत्नी सेक्स संबंध झाले की, लगेच तोंड फिरवून गाढ झोपी जाते. पूर्वी आम्ही थोडे फार चाळे करत होतो. पण आता तिला यात रस दिसून येत नाही. माझ्या पत्नीचं अन्य कुणाशी … Continue reading पत्नीचे दुसर्या कुणाशी संबंध असतील का? (How To Tackle Suspicious Behavior Of Wife?)