मेंदू शांत कसा ठेवाल ? (How to keep the brain c...

मेंदू शांत कसा ठेवाल ? (How to keep the brain calm)

अलीकडे डोकं चालत नाही. लक्षात राहत नाही. स्मरणशक्ती मंद झाली आहे किंवा मधूनच डोकं
दुखतं, अशा प्रकारच्या तक्रारी लोकं करतात. त्यांचा संबंध मेंदूशी असतो. आपला मेंदू जपण्यासाठी दररोज ८ तास झोप घ्या. तशी सवय लावून घ्या. या सोप्या सवयीने मेंदू कार्यक्षम राहतो. मन शांत व स्थिर राहतं.